Caste Validity Online Form
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
महाराष्ट्र अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे पडताळणी चे विनियमन) अधिनियम २०००
वैधता प्रमाणपत्र याचा अर्थ सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या विधिग्राह्यते संबंधात पडताळणी समितीने दिलेले प्रमाणपत्र असा आहे.
