Job No 66
Mahagenco Result महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी तंत्रज्ञ् ३ चा निकाल जाहीर
तंत्रज्ञ् ३ पदाच्या ऑनलाईन परीक्षेत जे उमेदवार हजर होते त्यांना परीक्षेत प्राप्त गुण खाली दिलेल्या Result या लिंक वर क्लिक करून पहा
दिनांक १६, १७ आणि १८ डिसेंबर २०१९ रोजी घेतलेल्या परीक्षाचा निकाल