Bank of Baroda Recruitment 2020
# Total : 07
# Last Date : 15 डिसेंबर 2020
# Fee : फीस नाही
# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे :
1) हेड : पदवी (एमबीए असल्यास प्राधान्य) & 10 वर्ष अनुभव
# अधिक तपशील खालीलप्रमाणे :
# वयाची अट : 30 ते 55 वर्ष
# नोकरी ठिकाण : मुंबई
# फॉर्म भरताना वैध ई मेल आय डी आणि मोबाइल नंबर असावा. पूर्ण प्रोसेस होईपर्यंत ई मेल आय डी आणि मोबाइल नंबर चालू असावा
# अर्ज भरताना उमेदवारणे Biodata अपलोड करावा
# फोटो अपलोड करताना अलीकडील नवीन फोटो अपलोड करावा
# फोटो अपलोड करताना त्याची साइज 20 केबी ते 200 केबी असावी
# 200 X 230 पिक्सेल मध्ये फोटो अपलोड करावा
# साईन (सही) अपलोड करताना 10 केबी ते 200 केबी या साइज मध्ये करावी
# 140 X 60 पिक्सेल मध्ये सही अपलोड करावी
# Apply करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

0 Comments