Mittal Dairy Farms Recruitment For Various Posts. Send Application By Email 




# मित्तल डेअरी फार्म पुणे अंतर्गत खालील पदासाठी अर्ज मागविण्यात आहेत. 

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई - मेल आय डी वर बायोडाटा पाठवणे 

# बायोडाटा पाठवण्याचा ई - मेल पत्ता  : hr@mittaldairyfarms.com

# कार्यालय पत्ता : मित्तल हाउस, २०९५, सदाशिव पेठ, विजयानगर कॉलनी, पुणे ३० 

# फीस : फीस नाही 

# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे :

१) सेल्स एक्झिकूटिव्ह (महिला) : पदवी & ०२ वर्ष अनुभव 
२) टेली सेल्स एक्झिकूटिव्ह (महिला) : ०१ वर्ष अनुभव 
३) फार्म मेनेजर (अग्रीकल्चरीस्ट ) : बी.एस्सी & ०५ वर्ष अनुभव 
४) बिझिनेस डेवलपमेट मेनेजर : एम.बी.ए. & ०३ वर्ष अनुभव 
५) मार्केटिंग  एक्झिकूटिव्ह : कमीत कमी २ वर्ष अनुभव 
६) कंटेंट रायटर इंग्लिश (पार्ट टाईम) : कमीत कमी २ वर्ष अनुभव 
७) रीसेप्शानिस्ट : फ्रेशर 


# अधिक माहितीसाठी साठी खाली दिलेली जाहिरात वाचा 



.