Tata Institute of Fundamental Research Center Recruitment 2020 (TIFR)




          

Total : 01

Last Date : 31-12-2020

Fee : No Fees (फीस नाही )


पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर (महिला) पदाची भरती 

# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे :

१) मेडिकल ऑफिसर : एम. बी. बी. एस.  आणि ०३ ते ०५ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे 

# अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता : NCRA TIFR Ganeshkhind,  Pune University Campus Pune - 411007

अर्ज भरून वर दिलेल्या पत्त्यावर पाठवण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२० आहे 

अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे 



.