# एकूण पदसंख्या : ४७
# मुलखात दिनांक : १९ डिसेंबर २०२० (सकाळी १० ते ०४ पर्यंत)
# मुलखात ठिकाण : समर्थ हाउस, पुणे बंगलोर हायवे निअर शेल पेट्रोल पंप वारजे पुणे - ५८
# फीस : फीस नाही
# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे :
१) सिनिअर इस्टीमेशन / टेंडर इंजि. : डी ई ई / बी ई मेक. & ७ वर्ष अनुभव
२) जुनिअर इस्टीमेशन / टेंडर इंजि. : डी ई ई / बी ई इलेक. & १ वर्ष अनुभव
३) जुनिअर इस्टीमेशन / टेंडर इंजि. : डी ई ई / बी ई इलेक. & १ वर्ष अनुभव
४) इलेक्ट. ड्राफ्टसमन : ऑटोकॅड & Elect Dwgs & १ वर्ष अनुभव
५) मेक. / HVAC ड्राफ्टसमन : ऑटोकॅड & HVAC Dwgs & ३ वर्ष अनुभव
६) बिलिंग इंजि : डीएम ई / बीई मेक & १ वर्ष अनुभव
७) साईट मनेजर : बीई मेक/ बीई इलेक. & ७ वर्ष अनुभव
८) कोओर्डीनेटर : बीई मेक/ बीई इलेक. & ८ वर्ष अनुभव
९) सिनिअर साईट इंजि : डी ई ई / बी ई इलेक. / डीएमई / बी ई मेक & ४ वर्ष अनुभव
१०) जुनीअर साईट इंजि : डी ई ई / बी ई इलेक. / डीएमई / बी ई मेक & १ वर्ष अनुभव
११) सिनिअर सिविल इंजि : डीसीई / बी ई (सिविल) & ७ वर्ष अनुभव
१२) सिनिअर सुपरवायझर सिविल : अनुभवी & ११ वर्ष अनुभव

0 Comments