# एकूण पदसंख्या : १४
# अंतिम तारीख : १४ फेब्रुवारी २०२१
# वयाची अट : १४ ते १९ वर्ष दरम्यान असावा (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट)
# अर्जाची फीस : फीस नाही
# पदनाम व अर्हता : अप्रेंटीस
१) बुक बाईंडर : ०८ वी पास
२) ऑफसेट मशीन माईडर : १० वी पास
३) PASSA : ITI (संबधित ट्रेड)
# ट्रेनिंग कालावधी : ०१ वर्ष
# नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

0 Comments