National Health Mission State TB Training And Demonstration Center Pune Recruitment 2021 




# एकूण पदसंख्या : ०३ 

# अंतिम तारीख : ०५ फेब्रुवारी २०२१ 

# पदनाम व अर्हता :

१) डॉ. टी.बी. काउन्सेलर : Bachelor Degree in Social Work  / Sociology / Psychology 

२) अकौंटंट : बी.कॉम 

३) स्टोर असिस्टट : १२ वी पास & फार्मसी डिप्लोमा आणि संगणक ज्ञान 

# वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट)

# अर्ज या ई मेल पत्त्यावर पाठवावेत : stdcrecu@gmail.com

# नोकरी ठिकाण : पुणे