Ordnance Factory Varangaon Apprentice Recruitment 2021. Last Date 07 February 2021
# एकूण पदसंख्या : १०
# अंतिम तारीख : ०७ फेब्रुवारी २०२१
# अर्जाची फीस : फीस नाही
# पदनाम व अर्हता :
१) अँप्रेन्टिस : बी.ई / बी.टेक (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल) किंवा इंजिनीरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल)
# वेतनश्रेणी : ८००० रु ते ९००० रु (स्टायपेंड)
# ट्रेनिंग कालावधी : जॉईन झाल्यापासून ०१ वर्ष
# नोकरी ठिकाण : वरणगाव जि. जळगाव (महाराष्ट्र)
# अर्ज या पत्त्यावर पाठवणे : General Manager, Ordnance Factory Varangaon Taluka Bhusaval, Dist Jalgaon (MS) - 425308

0 Comments