State Bank of India Invites online application from eligible candidates for post of Specialist Cadre officer Recruitment 2021.
# एकूण पदसंख्या : 06
# अंतिम तारीख : 12 फेब्रुवारी 2021
# अर्जाची फीस : Open / OBC / EWS : ७५० रु & (SC / ST / PWD : फीस नाही)
# पदनाम व अर्हता :
1) स्पेशालिस्ट काडरे ऑफिसर : MBA / PGDM or Post Graduate Management Degree and full time B.E. / B.Tech & ४ वर्ष अनुभव
# वेतनश्रेणी : 63840 --78230
# वयाची अट : २५ ते ३५ वर्ष
#नोकरी ठिकाण : मुंबई
# सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात ५०० केबी च्या आत अपलोड करावेत
# फोटो ची साईझ २० केबी ते ५० केबी दरम्यान असावी (JPEG)
# सही १० केबी ते २० केबी दरम्यान अपलोड करावी

0 Comments