# अंतिम तारीख : २० फेब्रुवारी २०२१
# पदनाम व अर्हता :
१) अप्रेंटीस : १० वी पास & ITI (इलेक्ट्रिशिअन / प्लंबर / COPA / फिटर / टर्नर / पॉवर इलेक्ट्रिशिअन / मेकानिक मोटार वेहिकल मेकानिक / बॉयलर अटेंडट / रेफ्री. & AC मेकानिक / पंप ऑपरेटर कम मेकानिक / इंस्तृमेंट मेकानिक / वेल्डर / वायरमन / ICTSM / माशिनिस्ट / डीजेल मेकानिक / इलेक्ट्रोनिक्स मेकानिक)
# अर्जाची फीस : फीस नाही
# नोकरी ठिकाण : नागपूर (खापरखेडा)
# ३१ डिसेंबर २०२० पूर्वी औद्योगिक प्रशिक्षण पास असलेल्या उमेदवारांनी अप्रेंटीस च्या पोर्टल नोंदणी करून खापरखेडा औ.वी.कें. पर्याय निवडलेला असावा.
# शिकाऊ उमेदवार म्हणून निवड करण्याकरिता आवशयक असलेली माहिती (Excel Sheet) मध्ये भरून khaparkhedaitiappr@gmail.com या मेल आय डी वर पाठवायची आहे.
# ई - मेल चा विषय : Trade_ Aggregate Percentage_ % असा नमूद करावा
# ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी पास असलेले शिकाऊ उमेदवारांनी अर्ज करू नयेत. प्रशिक्षांचा कालावधी १ वर्षाचा राहील
# निवड झालेल्या उमेदवारास ७,०००/- रु प्रती महिना विध्यावेतन दिले जाईल

0 Comments