Ahmednagar Cantonment Board Recruitment 2021. Application Invited From Eligible Candidate for Various post. Last Date is 26 February 2021



# एकूण पदसंख्या : ११ 

# अंतिम तारीख : २६ फेब्रुवारी २०२१ 

# अर्जाची फीस : ओपन / ओबीसी / माजी सैनिक : ५०० रु & महिला : २५० रु & एससी / अपंग :  फीस नाही  

# पदनाम व अर्हता : 

१) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) :  एम.बी.बी.एस.

२) कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : पदवीधर असावा आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. & MS-CIT

3) नर्स (Nurse) : B.Sc Nursing किंवा G.N.M.

४) सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) : १२ वी पास & प्राथमिक शिक्षण डिप्लोमा & CTET आणि MSCIT 

५) इलेक्ट्रिक लाईनमन (Electric Lineman) : १० वी पास  ITI (वायरमन ट्रेड)

# वयाची अट : १८ ते ३२ वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट)

पद क्र २ ते ५ साठी : १८ ते २५ वर्ष 

# नोकरी ठिकाण : अहमदनगर 


.