NHM Sangli Recruitment For Various Posts 2021. Last Date is 09 February 2021
# एकूण पदसंख्या : ०८
# अंतिम तारीख : ०९ फेब्रुवारी २०२१
# अर्जाची फीस : राखीव : १०० राखीव : १५० रु (धनादेश)
# पदनाम व अर्हता :
१) वैद्यकीय अधिकारी : MBBS / BAMS
# वेतनश्रेणी : २८,०००/- रु प्रति महिना
2) औषधनिर्माता : B.Pharm / D.Pharm
# वेतनश्रेणी : १७,०००/- रु प्रति महिना
# नोकरी ठिकाण : सांगली
# अर्ज या पत्त्यावर पाठवावा : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प.व.पा.शा. रुग्णालय आवार सांगली
# अर्जदाराने A 4 आकाराच्या कोऱ्या कागदावर अर्ज करायचा आहे
# अर्जासोबत जोडण्यात आलेल्या धनाकर्ष District Integrated Health And Family Welfare Society Sangli या नावाने देण्यात यावा

0 Comments