# एकूण पदसंख्या : ०७
# Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०२ मार्च २०२१
# पोस्टाने अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : Registrar, Society for Applied Microwave Electronics Engineering and Research (SAMEER) , IIT Campus, POWAI, Mumbai - 400076
# अर्जाची फीस : ओपन / ओबीसी : १०० रु & इतर : २५ रु
# फीस NEFT द्वारे भरण्याचा पत्ता :
बेनिफिशीयरी नेम : Society for Applied Microwave Electronics Engineering and Research
बँकेचे नाव व पत्ता : कॅनरा बँक, IIT POWAI Mumbai - 400076
खाते क्रमांक : 2724101086829
खाते प्रकार : Savings
IFSC CODE : CNRB0002724
# पदनाम व अर्हता :
१) लोवर डिविजन क्लर्क : १२ वी पास & इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. व हिंदी ३० श.प्र.मि.
वेतनश्रेणी : १९,९००/- रु प्रती महिना
२) ड्रायव्हर : १० वी पास & हलके वाहन चालक परवाना असावा आणि ०५ वर्ष अनुभव असावा
वेतनश्रेणी : १९,९००/- रु प्रती महिना
३) मल्टी टास्किंग स्टाफ : १० वी पास असावा
वेतनश्रेणी : १८,०००/- रु प्रती महिना
# वयाची अट : १८ ते २५ वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट)
# नोकरी ठिकाण : मुंबई

0 Comments