# एकूण पदसंख्या : १६
# अंतिम तारीख : १८ फेब्रुवारी २०२१
# अर्जाची फीस : फीस नाही
# अर्ज पद्धत : ऑफलाईन
# पदनाम व अर्हता : प्रोफेसर & असोसिअट प्रोफेसर
# विषय खालील प्रमाणे :
1) Pharmaceutics
3) Pharmaceutical Chemistry
3) Pharmacology
4) Pharmacognosy
5) Librarian
# अर्ज या पत्त्यावर पाठवावा : Hon. Secretary Shri Vile Parle Kelavani Mandal, NMIMS New Building, 10th Floor, V.L. Mehta Road, Vile Parle (W), Mumbai - 400056
# मुलाखतीस स्व-खर्चाने उपस्थित राहावे लागेल कुठलाही T.A. D.A. दिला जाणार नाही
# कागदपत्रे अटेस्टेड करून पाठवावीत
# १८ फेब्रुवारी आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

0 Comments