# फॉर्म भरण्यास सुरुवात : ०२ फेब्रुवारी २०२१
# अंतिम तारीख : ०२ मार्च २०२१
# फीस भरण्याची अंतिम तारीख : ०३ मार्च २०२१ (रात्री ११ : ५० वाजेपर्यंत)
# अर्जाची फीस : ओपन : १००० रु & EWS, OBC : ५०० रु (एससी / एसटी / अपंग : २५० रु)
# फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्याची तारीख : ०५ मार्च ते ०९ मार्च २०२१
# परीक्षेचे नाव : UGC - NET May - २०२१
१) JRF
२) सहाय्यक प्राध्यापक
# पात्रता : पदव्युत्तर पदवी (५५%) किंवा समतुल्य (SC/ST/OBC/PwD : ५०%)
# परीक्षेची तारीख : ०२ मे ते ०७ मे & १०,११,१२,१४,१७ मे २०२१
# परीक्षेचा कालावधी : १८० मिनिट्स (०३ तास) ब्रेंक शिवाय
# वयाची अट : ०१ मार्च २०२१ रोजी
१) JRF : कमाल ३० वर्ष (SC/ST/OBC/PwD : ०५ वर्ष सूट)
२) सहाय्यक प्राध्यापक : वयाची अट नाही (No Age Limit)

0 Comments