# एकूण पदसंख्या : NA
# अंतिम तारीख : २६ मार्च २०२१
# अर्जाची फीस : फीस नाही
# पदनाम व अर्हता :
१) सिनिअर एक्झीकुटीव्ह : पदव्युतर पदवी / पदविका (विपणन / मानव संसाधन सह व्यवस्थापन) & ०६ वर्ष अनुभव
२) प्रोग्राम मेनेजर : पदव्युतर पदवी & १ वर्ष अनुभव
3) प्रोजेक्ट असोसियट : पदवी (अर्थशास्त्र / व्यवस्थापन / सार्वजनिक धोरण / उद्योजकता) & ०१ वर्ष अनुभव
# वयाची अट : ३० / ३५ वर्ष
0 Comments