# एकूण पदसंख्या : ३४००
# अंतिम तारीख : ३० एप्रिल २०२१
# फीस : एससी / एसटी / अपंग : फीस नाही
१) प्राचार्य (Principal) : ओपन / ओबीसी : २००० रु
२) उपप्राचार्य (Voice - Principal) : ओपन / ओबीसी : २००० रु
३) पदव्युत्तर शिक्षक : ओपन / ओबीसी : १५०० रु
४) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : ओपन / ओबीसी : १५०० रु
# पदनाम व अर्हता :
१) प्राचार्य (Principal) : पदव्युत्तर पदवी, बी.एड., १० वर्ष अनुभव
२) उपप्राचार्य (Voice - Principal) : पदव्युत्तर पदवी, बी.एड., ०२ वर्ष अनुभव
३) पदव्युत्तर शिक्षक : पदव्युत्तर पदवी (५०% गुणासह), बी.एड.
४) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : पदव्युत्तर पदवी (५०% गुणासह), बी.एड., CTET
# वयाची अट :
१) प्राचार्य (Principal) : १८ ते ५० वर्ष
२) उपप्राचार्य (Voice - Principal) : १८ ते ४५ वर्ष
३) पदव्युत्तर शिक्षक : १८ ते ४० वर्ष
४) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : १८ ते ३५ वर्ष
# अर्जाचा प्रकार : ऑनलाईन
# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
0 Comments