ARO Pune Army Recruitment Rally Pune 2021. ARO Bharati


# एकूण पदसंख्या : भरपूर 

# अंतिम तारीख : २२ ऑगस्ट २०२१ 

# पदनाम व अर्हता :

१) GD : १० वी पास (४५% गुणांसह)

२) सोल्जर ट्रेडमेन : १० वी पास 

३) सोल्जर टेक्निकल : १२ वि पास (पीसीएम & इंग्लिश )

४) सोल्जर टेक्निकल : १२ वि पास (पीसीबी & इंग्लिश )

# वयाची अट : 

पद क्र १ : ०१ ऑकटोम्बर २००० ते ०१ एप्रिल २००४ च्या दरम्यान चा जन्म असावा 

पद क्र २ ते ४ : ०१ ऑकटोम्बर १९९८ ते ०१ एप्रिल २००४ च्या दरम्यान चा जन्म असावा 

# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

# मेळाव्याचा कालावधी : ०७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०२१ 

# मेळाव्याचे ठिकाण : महात्मा फुले कृषी विध्यापीठ राहुरी अहमदनगर