# एकूण पदसंख्या : २२
# अंतिम तारीख : २४ सप्टेंबर २०२१
# पदनाम :
१) इंजिनिअर (सिव्हिल)
२) सुपरवायझर (सिव्हिल)
# शैक्षणिक अर्हता :
१) इंजिनिअर (सिव्हिल) : इंजिनिअरिंग पदवी / पदव्युत्तर पदवी (सिव्हिल) & ०२ वर्ष अनुभव
२) सुपरवायझर (सिव्हिल) : इंजिनिअरिंग डिप्लोमा (सिव्हिल) & ०२ वर्ष अनुभव
# वयाची अट : १८ ते ३४ वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट)
# फीस : ओपन / ओबीसी : २०० रु (एससी / एसटी / अपंग : फीस नाही)
# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
# ओनलाईन अर्ज भरून पोस्टाने अर्ज पाठवण्याचा पत्ता : Sr. Deputy General Manager, (HR) Bhel, Power Sector Eastern Region, Bhel Bhavan, Plot NO DJ-9/1 Sector - II, Salt Lake City, Kolkata - 700091

0 Comments