ई श्रम कार्ड हि योजना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरु केली आहे. कामगार व मजूर यांच्यासाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे. CSC सेंटर द्वारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
यासाठी लागणारे कागदपत्रे
आधार कार्ड
राशन कार्ड
बँक पासबुक
आधार लिंक असलेला मोबाईल नंबर
जन्म प्रमाणपत्र
याचे फायदे
अपघाती मृत्यू झाल्यावर ०२ लाख रुपयाचा विमा
अपंगत्व आल्यास १ लाख रुपये
काही आडच्या असल्यास हेल्पलाईन नंबर १४४३४ वर संपर्क करू शकता.
नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
0 Comments