Group C Admit Card of Arogya Bharti 2021 Available. Group C Hall Ticket 2021

# Group C आरोग्य भरती २०२१ ग्रुप सी प्रवेशपत्र जाहीर 

@ आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. गट C ची लेखी परीक्षा 24 ऑक्टोबर 21 रोजी आणि गट D ची परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल.