Mahatransco Apprentice Recruitment for Beed 2022.




# अर्ज भरण्यास सुरु : ११ फेब्रुवारी २०२२ 

 # अंतिम तारीख : २० फेब्रुवारी २०२२ 

 # एकूण पदसंख्या : ५४ 

 # पदनाम व अर्हता : 

१) एलेक्ट्रीशीअन (वीजतंत्री) : १० वी पास आणि ITI (Electrician)

 # वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट)

 # फीस : फीस नाही 

# अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता. अऊदा, संवसू विभाग, १३२ केव्ही उपकेंद्र परिसर, इद्गाह, नाका, नाळवंडी रोड बीड - ४३११२२ 

 # नोकरीचे ठिकाण : बीड  


.