Assam Rifles Recruitment 2022. Apply Before last Date




# एकूण पदसंख्या : १३८० 

# अंतिम तारीख : २० जुलै २०२२
 
# पदनाम व अर्हता :

1) नायब सुभेदार १० वी पास & सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा 

२) हवालदार (लिपिक)  : १२ वी पास & इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि.

३) नायब सुभेदार (धार्मिक शक्षक)  : पदवीधर & संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदी (भूषण) 

४) हवालदार (रेडिओ ऑपरेटर)  : १० वी पास & ITI (रेडिओ अँड टीव्ही किंवा इलेकट्रोनिक्स) किंवा १२ वी पास (पी.सी.एम.)

५) वॉरंट ऑफिसर : १० वी पास & ITI (रेडिओ अँड टीव्ही टेक्नॉलॉजी /इलेकट्रोनिक्स/ टेलिकम्युनिकेशन / कॉम्पुटर / इलेकट्रीकल / मेकॅनिकल / किंवा १२ वी पास (पी.सी.एम.) 

६) रायफलमॅन : १० वी पास 

७) रायफलमॅन (लॅब असिस्टंट) : १० वी पास 

८) रायफलमॅन (नर्सिग असिस्टंट) :  : १० वी पास

९) वॉरंट ऑफिसर (वेटरनरी फिल्ड असिस्टंट) :  : १२ वी पास & व्हेटर्नरी डिप्लोमा 

१०) रायफलमॅन (aya) :  : १० वी पास

११) रायफलमन (वॉशरमन) :  : १० वी पास

# वयाची अट : 

१) पद क्र १, ५, ६, ७, ८ : १८ ते २३ वर्ष 

२) पद क्र २, ४, १० : १८ ते २५ वर्ष 

३) पद क्र ३ : १८ ते ३० वर्ष 

४) पद क्र ९ : २१ ते ३० वर्ष 

# फीस : ओपन / ओबीसी / EWS : १०० & २०० रु & SC / ST / अपंग / महिला : फीस नाही 

# भरती मेळावा  :  ०१/०९/२०२२

# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 



.
.