RTE School Education And Sports Department, Waiting List Allotment Letter



# प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी २७ मे पर्यंत प्रवेश घ्यायचा आहे 

# मोबाईलवर SMS प्राप्त होऊ अथवा नाही RTE च्या पोर्टलवर जाऊन अर्जाची स्थिती वर आपल्या पाल्याच्या अर्जाची स्थिती चेक करून घ्यावी 

# प्रतीक्षा यादीतील (वेटिंग लिस्ट) लॉटरी लागलेल्या पालकांनी ऑलॉटमेंट लेटर ची प्रिंट काढून घ्यावी 

# लॉगिन करते वेळेस काही अडचण आल्यास नजीकच्या पडताळणी केंद्राशी संपर्क साधावा 

# लॉगिन करताना पासवर्ड लक्षात नसल्यास Forgot Password करावे 




.