# एकूण पदसंख्या : १०५
# अंतिम तारीख : ०५ जून २०२२
# पदनाम व अर्हता :
# सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) : १२ वी पास (उंची : १६५ & छाती : ७९ (न फुगवता)
# वयाची अट : १८ ते २५वर्ष
# फीस : ओपन : ४५० & इतर : ३५० रु
# अर्ज प्रकार : ऑफलाईन
# अर्ज पाठवण्याचा पत्ता : समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र - १३, विसोरा ता वडसा (देसाईगंज) जिल्हा गडचिरोली
# नोकरी ठिकाण : गडचिरोली

0 Comments