* पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण योजना
आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
* अर्ज करण्याची मुदत : दि.03.05.2025 ते 02.06.2025
* या योजनेचा लाभ केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना घेता येणार आहे.
* योजने अंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार
वेळोवेळी SMS प्राप्त होतील.
यामध्ये खालील योजना उपलब्ध आहेत...
- राज्यस्तरीय गाय - म्हैस वाटप करणे
- जिल्हास्तरीय गाय - म्हैस वाटप करणे
- राज्यस्तरीय शेळी - मेंढी वाटप करणे
- जिल्हास्तरीय शेळी - मेंढी वाटप करणे
- राज्यस्तरीय कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करणे

0 Comments