E Marksheet SSC and HSC Online Print







दहावी, बारावी गुणपत्रक व  प्रमाणपत्र डाउनलोड (SSC & HSC Marksheet And Certificate) 1990 पासून Data उपलब्ध .......

हरवलेले, घायाळ झालेले मार्कशीट खाली दिलेल्या Apply Link वर क्लीक करून डाउनलोड करा 

सुरुवातीला Create New Account वर क्लीक करून 

Email Id, Mobile No, Password इतर माहिती टाकून अकाउंट बनवा 

नंतर Login करून 

उत्तीर्ण वर्ष, सेशन (मार्च, ऑक्टोबर), सीट नं, एकूण मार्क टाकून सबमिट करा आणि प्रिंट काढा