Prime Minister Kisan Sanman Yojana Online Form And Check Status





PM Kisan प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना ऑनलाईन फॉर्म 

  • ६००० रु  प्रति वर्ष 

सर्व प्रथम खाली दिलेल्या Apply Link या लिंक वर क्लिक करून PM किसान सम्मान निधी योजनेच्या वेबसाईट वर जाणे.. 



नंतर Farmers Corner वर क्लिक करून New Farmer Registration वर क्लिक करा
Enter Adhar No :
या समोर तुमचा आधार नं भरा आणि Captcha टाकून सबमिट करा
नंतर Registration Form ओपन झाल्यानंतर  तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, गावाचे नाव, तुमचे नांव, मोबाईल नं जन्म तारीख, अकॉउंट नं, IFSC CODE वगैरे भरून
" Sumbit For Aadhar Authentication" वर क्लिक केल्यांनतर Aadhar व्हेरिफाय झाल्यावर फॉर्म सबमिट करा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल आणि यशस्वी नोंदणीवर उमेदवारांना नोंदणी क्रमांक मिळेल. 

उमेदवारांना नोंदणी क्रमांक उमेदवाराच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर देखील पाठविला जाईल.

  •  Status पाहण्यासाठी / पैसे पडले कि नाही पाहण्यासाठी 
Farmers Corner वर क्लीक करून Beneficiary Status वर क्लीक करा आणि तुमचा Mobile No किंवा Account No किंवा Adhar No टाकून Get Data वर क्लीक करून अर्जाची / पैशाची स्थिती पाहू शकता 

  • PM KISAN SAMMAN निधी योजना विषयी काही अडचण असल्यास ०११ - २३३८१०९२ या  टोल फ्री नं वर संपर्क साधा