Job No : 318






# Total : 75

# Last Date : 11 November 2020

# Fee : Open / OBC / EWS : 200 & (SC / ST : No Fees)

# Job Location : Ranchi (झारखंड)



# अधिक तपशील खालीलप्रमाणे :

# पदनाम : जुनिअर ओव्हरमन (Junior Overman)

# पात्रता : ओव्हरमन प्रमाणपत्र, वैध गॅस चाचणी प्रमाणपत्र, वैध फर्स्ट एड प्रमाणपत्र 

# वय मर्यादा : १८ ते ३० वर्ष 

# निवड प्रक्रिया : केवळ लेखी चाचणी. पात्र उमेद्वारांना रांची येथील कोणत्याही एका चाचणी केंद्रात वस्तुनिष्ठ प्रकारच्या लेखी परीक्षेस हजर राहावे लागेल. 

# ऑनलाईन फॉर्म ची प्रिंट आऊट आणि आवश्यक कागदपत्र पोस्ट द्वारे पाठवण्याचा अंतिम दिनांक २१/११/२०२० आहे याची नोंद घ्यावी.

# पोस्ट द्वारे पाठवण्याचा पत्ता : "महाव्यवस्थापक (भरती),  भरती विभाग, दुसरा मजला, दामोदर बिल्डिंग, सेंट्रल कोलफिल्डस लिमिटेड, दरभंगा हाऊस, रांची - ८३४००१

# पदाचे नाव आणि अर्ज ID लिफाफ्याच्या वर च्या बाजूला लिहावे 

उदा. जुनिअर ओव्हरमन (अर्ज आयडी : ३२५६४८)

# खालील कागदपत्रे पाठवावीत :

१० वी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र सह शैक्षणिक प्रमाणपत्राच्या Self Attested असलेले उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, डिप्लोमा प्रमाणपत्र व गुणपत्रिका व आवश्यकतेनुसार नमूद केलेल्या पात्रता निकषानुसार प्रमाणपत्रे 

४ स्वहस्ताक्षरीत पासपोर्ट साईज फोटो. फोटो च्या पाठीमागे स्वतःचे नाव लिहावे 

जात प्रमाणपत्र / नॉन क्रेमि लेअर (लागू असल्यास)


.