Job No : 340






# Total : 02

# Last Date : 19 डिसेंबर 2020



राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणि प्रशिक्षण संस्था , मुंबई भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची एक केंद्रीय प्रशिक्षण संस्था सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय व परावैद्य्कीय कर्मचाऱ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचे कार्यात व्यस्त आहे आणि महत्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य क्षेत्रांमध्ये संशोधनाचे संचालन करते. 
खालील पदांची नियमित भरती करण्यासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून Online अर्ज मागवण्यात येत आहेत.

# पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

१) भांडारपाल : 

२) हिंदी अनुवादक :

## सविस्तर जाहिरात लवकरच उपलब्ध होईल ##

अर्जाची प्रक्रिया २४ नोव्हेंबर २०२० रोजी सुरु होणार असून अंतिम दिनांक १९ डिसेंबर २०२० राहील