# अर्ज प्रकार : ऑफलाईन
# एकूण पदसंख्या : २३ जागा
# अर्ज पाठवण्याचा अंतिम तारीख : ३१ डिसेंबर २०२०
# अर्ज पाठवण्याचा ई मेल पत्ता : deanpgi-joka.wb@esic.nic.in
ESIC इम्प्लोयीस स्टेट इन्शुरन्स कोर्पोरेशन अंतर्गत खालील पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे :
१) प्रोफेसर : एम.डी. / एम.एस. / एम.डी.एस. & बी.डी.एस. & संबधित क्षेत्रात शिकवण्याचा ०३ वर्ष अनुभव
२) असोसीएट प्रोफेसर : एम.डी. / एम.एस. & संबधित क्षेत्रात शिकवण्याचा ०४ वर्ष अनुभव
३) असिस्तंत प्रोफेसर : एम.डी. / एम.एस.
# वेतनश्रेणी पदनिहाय :
१) प्रोफेसर : १७७०००/-
२) असोसीएट प्रोफेसर : ११६०००/-
३) असिस्तंत प्रोफेसर : १०१०००/-
# अर्जाची फीस (डिमांड ड्राफ्ट) : २२५ रु
# अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात वाचा

0 Comments