P.hd Admission PET - 2020 P.hd Entrance Test (Pet - 2020) Last Date : 17-12-2020 



ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म फॉर पि.एच.डी. एन्ट्रान्स टेस्ट (पेट - २०२० )


# फॉर्म भरण्याची अंतिम तारीख : १७ डिसेंबर २०२० 

# फॉर्म भरण्याच्या सूचना : 

१) पेट २०२० साठी आवेदन पात्र भरताना उमेदवारांनी ऑनलाईन शुल्क भरून शैक्षणिक कागदपत्र, वैयक्तिक माहिती सह, फोटो आणि स्वाक्षरी इत्यादी सह ऑनलाईन अर्जाची नोंद करावी 

२) ज्यांना पेट परीक्षा द्यावयाची आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा

३) विदेशी विध्यार्थी, एम.फिल., पाच वर्ष अनुभव असणारे वरिष्ठ महाविध्यालायातील शिक्षक, नेट /सेट/ गेट  / जे.आर.एफ. / जी.पॅट / सी.एस.आर. / क्यू.आय.पि., इन्स्पायर फेलोशिप इत्यादी परीक्षा  पास  असणारे तसेच माहिती पुस्तिकेत नमूद निकषांच्या आधारे ज्यांना पेट परीक्षेतून सूट हवी आहे त्यांनी क्लेमिंग एक्झेम्प्षण येथे क्लिक करून आवेदन पात्र भरावे 





.