Janta Sahakari Bank Limited Kurduwadi Recruitment 04 Posts Of Manager 





# एकूण पदसंख्या : ०४ 

# अर्ज पोस्टाने / इमेल ने पाठवण्याचा अंतिम दिनांक : २८ डिसेंबर २०२० 

# अर्जाची फीस : फीस नाही 


# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे :

१) मेनेजर : बीकॉम, जीडीसी & ए, एम.बी.ए / सी.ए. / ICW & A + १० वर्ष प्रत्यक्ष कामाचा अनुभव, कॉम्पुटर सखोल ज्ञान व बँकिंग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीस प्राधान्य 

पगार : अनुभव व शैक्षणिक अर्हतेनुसार 

२) असि. मेनेजर : बीकॉम, जीडीसी & ए, एम.बी.ए / सी.ए. / ICW & A + १० वर्ष प्रत्यक्ष कामाचा अनुभव, कॉम्पुटर सखोल ज्ञान व बँकिंग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीस प्राधान्य 

पगार : अनुभव व शैक्षणिक अर्हतेनुसार 

३) ई.डी.पि. मेनेजर : कोणत्याही शाखेचा पदवीधर, एम.बी.ए./ एम.सी.ए. इलेक्ट्रोनिक इंजिनिअर (सोफ्टवेअर) कॉमर्स संदर्भातील कोर्सला प्राधान्य, कॉम्पुटर व सोफ्टवेअर मधील सखोल ज्ञान 

पगार : अनुभव व शैक्षणिक अर्हतेनुसार 

४) ई.डी.पि. असि. मेनेजर : कोणत्याही शाखेचा पदवीधर, एम.बी.ए./ एम.सी.ए. इलेक्ट्रोनिक इंजिनिअर (सोफ्टवेअर) कॉमर्स संदर्भातील कोर्सला प्राधान्य, कॉम्पुटर व सोफ्टवेअर मधील सखोल ज्ञान 

पगार : अनुभव व शैक्षणिक अर्हतेनुसार 

# अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता : जनता सहकारी बँक लि. कुर्डूवाडी, गांधी चौक, कुर्डूवाडी - ४१३२०८, ता. माढा जि. सोलापूर 

# अर्ज इमेल द्वारा पाठवण्याचा पत्ता : janatabank.ho.it@gmail.com 

# आपले अर्ज संपूर्ण माहिती व प्रमाणपत्र आणि फोटोसह दिनाक : २८-१२-२०२० पूर्वी पोहचतील अशा बेताने पाठवावीत