स्टेट बँक ऑफ इंडिया अकौंट ओपेनिंग
भारतीय बँक योनो नवीन खाते उघडणे सुरु
ओपन डिजिटल अकौंट
# एकच ब्रांच विजिट आवश्यक
# चेकबुक & ए.टी.एम. साठी अप्लाई करू शकता
# फॉर्म भरण्यासाठी PAN कार्ड आवश्यक आहे
# पेपरलेस खाते ओपेनिंग आहे
# नॉमिनेशन आवश्यक आहे
# फ
ॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे :
१) मोबाईल नंबर
२) PAN कार्ड आवश्यक
३) वोटर आय डी आवश्यक
४) १ पासपोर्ट साईज फोटो
झिरो बजेट अकौंट ओपेनिंग तत्काळ खाते नंबर मिळणार

0 Comments