Mumbai Port Trust Recruitment 2020. Send The Application with prescribed form before last date over. 





# एकूण पदसंख्या : १२ 

# अर्ज पोस्टाने पाठवण्याचा अंतिम दिनांक : १० जानेवारी २०२१ 

# फी : ५० रु (डिमांड ड्राफ्ट)

# नोकरी ठिकाण : मुंबई 



# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे :

१) मेडिको लेबोरेटरी टेक्निशियन : १०+२ मध्ये डिजायनेटेड वोकेशनल विषय पास

(स्टायपेंड : २७५८)

२) एक्ष-रे टेक्निशियन : १०+२ मध्ये डिजायनेटेड वोकेशनल विषय पास

(स्टायपेंड : २७५८)

३) टेक्निशियन इन फार्मासेचुकल : डी.फार्मसी 

(स्टायपेंड : ३५४२)

# वयाची अट : किमान १४ वर्ष पूर्ण असावे 

# अर्जाची फीस खाली दिलेल्या पत्त्यावर / आर.टी.जि.एस. / डिमांड ड्राफ्ट / नेफ्ट द्वारे भरावी :

१) मुंबई पोर्ट ट्रस्ट चालू खाते नंबर : १०९९६६८५४३० 

२) बँकेचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया 

३) आय.एफ.एस.सी कोड : एस.बी.आय.एन. ०००० ३०० 

४) शाखा : मुंबई, मुख्य शाखा होरनिमान सर्कल, मुंबई समाचार मार्ग, मुंबई ४०० ००१