Government Polytechnic Jalna Recruitment . Invites application from eligible candidate for Visiting Lecturer 



# मुलाखत दिनांक : २३ डिसेंबर २०२० (सकाळी : ११ वाजता)

# फीस : फीस नाही 

# मुलाखत ठिकाण : शासकीय तंत्रनिकेतन, जालना नागेवाडी औरंगाबाद रोड जालना - ४३१२०३ 

    
स्थापत्य अभियांत्रिकी, उपयोजित यंत्रशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी अनुविध्युत अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, गणित व इंग्रजी या विषयासाठी अभिव्याखाता (Visiting Lecturer) ची तासिक तत्वावर नेमणूक करायची आहे. 

अभ्यागत अभिव्याख्याताना थेअरी व प्रात्यक्षिक यासाठी शासन नियमानुसार प्रती तासिका मानधन देय राहील.

तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक २३-१२-२०२० रोजी सकाळी ठीक ११ वाजता संस्थेच्या संबधित विभागात मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे.