National Health Rural Mission, Nanded Recruitment for ANM And GNM Training 2020 APplication invited.



स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसाविका (ए.एन.एम.) व सामान्य परिचारिका व प्रसाविका (जि.एन.एम.) प्रशिक्षण २०२० साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 

# अर्ज करण्याची अंतिम तारीख : २८ डिसेंबर २०२० 

जिल्हा रुग्णालय अधिनस्त परिचर्या प्रशिक्षण केंद्रामध्ये स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसाविका (ए.एन.एम. ०२ वर्ष कालावधी) व सामान्य परिचारिका व प्रसाविका (जि.एन.एम. ०३ वर्ष कालावधी) या प्रशिक्षणाकरिता online पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. 



.