महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) हि कंपनी स्वायत्त संस्था नागपूर येथे कार्यरत असून महाराष्ट्र शासनाच्या पोलीस भरतीच्या स्पर्धा परीक्षेच्या ओनलाईन / ऑफलाईन पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र राज्यातील ओबीसी / व्हीजेएनटी / एसबीसी समाज घटकातील विध्यार्थ्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवायचा आहे.
त्यासाठी अनुभवी व पात्र उमेदवाराची 'प्रकल्प व्यवस्थापक' या पदावर ठराविक कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करावयाची आहे.
पदाचे नाव : प्रकल्प व्यवस्थापक (पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण)
पद संख्या : ०१
अनुभव : महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागातील वर्ग १ च्या पदावरील सेवानिवृत्त व किमान ०५ वर्षाचा शासकीय कामकाजाचा अनुभव & पोलीस भरतीपूर्व प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव
अंतिम दिनांक : १०-१२-२०२०
अर्ज करण्याचा पत्ता : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३ रा माळा ए विंग, शासकीय ओद्योगिक संस्था समोर, दीक्षाभूमी रोड श्रद्धानंद पेठ नागपूर - ४४००२२

0 Comments