भारत देशामध्ये ओबीसी समाजाची संख्या हि मोठी आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातही एकूण लोकसंख्या पैकी जवळपास अर्ध्या प्रमाणात ओबीसी समाज आहे
या महामंडळाची स्थापना सन १९९९ साली झाली.
ओबीसी समाजाच्या बेरोजगारांना आधुनिक आणि पारंपारिक अशा दोन्ही व्यवसायासाठी अत्यल्प व्याजदराने कर्ज पुरवठा करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट्ये आहे.
यातील योजना :
१) रु १ लक्ष पर्यंत थेट कर्ज योजना & १.२० % वीज भांडवल
कर्जासाठी लागणारी पात्रता :
# लाभार्थी ओबीसी समाजाचा असावा
# अर्जदारचे वय १८ ते ५५ वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे.
# या योजेसाठी फॉर्म भरण्यासाठी अर्जदाराचा सिबिल स्कोर किमान ५०० इतका असावा
# अर्जदाराचे उत्पन्न रु १ लाख च्या आत असणे आवश्यक आहे.
# तो इतर कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा
# वीज भांडवल योजना व थेट कर्ज योजना या दोन्ही योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु १ लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
# कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेतून लाभ घेता येईल
या महामंडळाच्या इतर सर्व योजना आणि पात्रता याविषयी माहितीसाठी खाली दिलेलि लिंक वर क्लिक करा

0 Comments