खालील पदांची भरती हि पूर्णपणे अस्थाई व हंगामी स्वरुपाची असून संस्थेच्या संचालक मंडळाचे निर्णय नुसार अभिप्रेत असेल.
तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज, संपूर्ण माहिती व संक्षकीत प्रतीसह संस्थेकडे पाठवावेत किंवा प्रत्यक्ष दाखल करावेत. पात्रता अनुभव लक्षात घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीने निवड करण्यात येईल.
# एकूण ०६ जागांसाठी भरती
# पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :
१) मुख्य कार्यकारी अधिकारी : बी.कॉम, जी.डी.सी. & ए / पदवीधर, बँकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा व्यवस्थापक पदावर काम केलेला अनुभव तसेच सहकार कायदा पोटनियम व नियम याची माहिती असावी. तसेच संगणक ज्ञान असणे आवश्यक. निवृत्त अनुभवी व्यक्तीस प्राधान्य.
(०१ जागा)
२) व्यवस्थापक : बी.कॉम, जी.डी.सी. & ए / पदवीधर, सहकारी बँकेतील किंवा पतसंस्थेतील सदरहू पदावर काम केल्याचा अनुभव, संगणकाचे ज्ञान आवश्यक.
(०१ जागा)
३) लिपिक : बी. कॉम, पदवीधर, डी.टी.पी. असणाऱ्यास प्राधान्य, सहकारी बँकेतील किंवा पतसंस्थेतील सदरहू कामाचा अनुभव, संगणक ज्ञान आवश्यक
(०४ जागा)
# फी : फीस नाही
# अर्ज सदर करण्याचा पत्ता : दि. सिद्धेश्वर अर्बन को- ऑप क्रे. सो. लि, मुख्य कार्यालय, जुना मोंढा माजलगाव जी बीड

0 Comments