बँक ऑफ इंडिया अंतर्गत सेक्युरीटी ऑफिसर आणि फायर ऑफिसर पदाची भरती चा तपशील खालीलप्रमाणे
# एकूण पदसंख्या : २१ #
१) सेक्युरीटी ऑफिसर : २०
२) फायर ऑफिसर : ०१
# फॉर्म भरण्यासाठी फी : ओपन / ओबीसी : ८५० & एससी / एसटी / अपंग : १७५ रु
# फॉर्म भरण्यास सुरुवात दिनांक : ०७ डिसेंबर २०२०
# फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : २१ डिसेंबर २०२०
# वयाची अट : ०१-११-२०२० रोजी #
१) सेक्युरीटी ऑफिसर : २५ ते ४० वर्ष (०२-११-१९८० ते ०१-११-१९९५ दरम्यान चा जन्म असावा )
२) फायर ऑफिसर : २५ ते ३५ वर्ष (०२-११-१९८५ ते ०१-११-१९९५ दरम्यान चा जन्म असावा)
एससी / एसटी : ०५ वर्ष & ओबीसी : ०३ वर्ष सुट
# पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :
१) सेक्युरीटी ऑफिसर : पदवी & एम.एस.सी.आय.टी. किंवा सी.सी.सी. & ०५ वर्ष अनुभव
२) फायर ऑफिसर : बी.ई (फायर इंजिनीरिंग) & ०५ वर्ष अनुभव
# अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात वाचा #

0 Comments