# एकूण पदसंख्या : ४१०
# अर्ज करण्याची अंतिम तारीख : २१ जानेवारी २०२०
# अर्जाची फीस : ओपन / ओबीसी : १०० रु & एससी / एसटी / अपंग : फीस नाही)
# नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे :
१) इलेक्ट्रिशियन : विज्ञान व गणित विषयासह ५०% गुणासह 10 वी पास असावा (एससी/एसटी : पास श्रेणी) पात्रता एस.एस.सी. परीक्षेच्या गुणावर आधारित असेल.
२) फिटर : विज्ञान व गणित विषयासह ५०% गुणासह 10 वी पास असावा (एससी/एसटी : पास श्रेणी) पात्रता एस.एस.सी. परीक्षेच्या गुणावर आधारित असेल.
३) पाईप फिटर : विज्ञान व गणित विषयासह ५०% गुणासह 10 वी पास असावा (एससी/एसटी : पास श्रेणी) पात्रता एस.एस.सी. परीक्षेच्या गुणावर आधारित असेल.
४) स्ट्रक्चरल फिटर : ५०% गुणासह 10 वी पास असावा (एससी/एसटी : पास श्रेणी) पात्रता एस.एस.सी. परीक्षेच्या गुणावर आधारित असेल.
५) आय.सी.टी.एस.एम. : ५०% गुणासह संबधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. (एससी/एसटी : पास श्रेणी) पास असावा
६) इलेक्ट्रोनिक मेकानिक : ५०% गुणासह संबधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. (एससी/एसटी : पास श्रेणी) पास असावा
७) फिटर स्ट्रक्चरल : ५०% गुणासह संबधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. (एससी/एसटी : पास श्रेणी) पास असावा
८) कार्पेंटर : ५०% गुणासह संबधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. (एससी/एसटी : पास श्रेणी) पास असावा
९) रीगर : ८ वी पास असावा
१०) वेल्डर : ८ वी पास असावा
# वयाची अट पदनिहाय खालील् प्रमाणे :
पद क्र १ ते ४ : १५ ते १९ वर्ष
पद क्र ५ ते ८ : १६ ते २१ वर्ष
पद क्र ९ & १० : १४ ते १८ वर्ष
# ऑनलाईन परीक्षा साठी केंद्र :
१) मुंबई
२) नागपूर
३) पुणे
४) औरंगाबाद

0 Comments