Intelligence Bureau Recruitment 2020. Assistant Central Intelligence officer Recruitment 2020 for 2000 posts. Apply before 09 January 2020




# एकूण पदसंख्या : २००० 

# अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०७ जानेवारी २०२१  

# अर्जाची फीस : ओपन / ओबीसी / ई.डब्लू.एस. : ६०० रु & एससी/एसटी/माजी सैनिक/ महिला : फीस नाही 

# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 


# पदाचे नाव आणि शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे :

१) असिस्टट सेन्ट्रल इंटेलिजन्स ऑफिसर : कोणत्याही मान्यताप्राप्त विध्यापिठाची पदवी किंवा समतुल्य & संगणकाचे ज्ञान प्राधान्य 

 सदरील पदासाठी लागणारी वय मर्यादा : १८ ते २७ वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सुट)

# परीक्षा केंद्र (महाराष्ट्र): कोणतेही ३ चोईस करणे आवश्यक 
#एकदा निवडलेले परीक्षा केंद्र कोणत्याही परीस्थितीत बदलता येणार नाहीत 

१) अमरावती 
२) औरंगाबाद 
३) मुंबई 
४) नागपूर 
५) नांदेड 
६) नाशिक 
७) पुणे  



.