Law And Judiciary Department Public Prosecutor Recruitment 2020 



# अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख : १० फेब्रुवारी २०२१ 

# अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता : विधी व न्याय विभाग, नोंदणी शाखा, दालन क्र. ३४५, तिसरा माळा, विस्तारित इमारत, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ 

# अर्जाची फीस : फीस नाही 


# पदाचे नाव व शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे :

१) सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता : मान्यताप्राप्त विध्यापिठाचा विधी पदवीधर असावा.
त्याने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र & गोवा कडे वकील म्हणून नोंदणी केलेली असणे आवश्यक 
आहे.  उच्च न्यायालयामध्ये वकिली व्यवसायाचा किमान १० वर्षाचा अनुभव असावा.

# वयाची अट : ५८ वर्षापेक्षा अधिक असू नये 

# १० फेब्रुवारी २०२१ नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही 

# सदर नियुक्ती मुलाखतीने केली जाईल 

# नियुक्तीसाठी अर्जदाराने कोणत्याही प्रकारे शिफारस अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, केल्यास अर्जदार अपात्र ठरविण्यात येईल.




.