SPI औरंगाबाद :
सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था : सैन्य दलामध्ये अधिकारी म्हणून औरंगाबाद येथे SPI ची स्थापना महारास्त्र शासनाने केली आहे.
# अर्ज ऑनलाईन भरण्याची अंतिम तारीख : २७ जानेवारी २०२०
# परीक्षा फीस : ४५० रु
# प्रवेशपत्र : लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र १० फेब्रुवारी २०२१ नंतर उपलब्ध होतील
# सैनिकी सेवापूर्व शिक्षण साठी पात्रता खालीलप्रमाणे :
१) अविवाहित मुलगा
२) महाराष्ट्राचा रहिवासी
३) ०२ जानेवारी २००४ ते ०१ जानेवारी २००७ च्या दरम्यान चा जन्म असावा
४) मार्च/एप्रिल/मे २०२१ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शाळांत परीक्षेला बसणारा अस्लापाहीजे
५) जुन- २०२१ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा
# शारीरिक पात्रता खालीलप्रमाणे :
१) उंची १५७ सेमी असावी.
२) वजन कमीत कमी ४३ किग्र असावे
३) छाती न फुगविता ७४ सेंमी & फुगवून ७९ सेंमी
# लेखी परीक्षा आणि मुलाखत :
१) पात्र असणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्लिश माध्यमातून १४ फेब्रुवारी २०२१ रोजी विविध केंद्रावर घेण्यात येईल
२) प्रत्येक योग्य उत्तरला १ गुण मिळेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरला (०.५) गुण वजा केले जातील याची नोंद घ्यावी.

0 Comments