Election Grampanchayat 2020, Grampanchayat Nivadnuk 2020, Sarpanch Election 2020, Grampanchyat 2020, panchayat election 2020, panchayat election 2020  apply online 




# Election ग्रामपंचायत निवडणूक २०२० अर्ज सुरु 

ग्रामपंचायत निवडणू करिता अर्ज भरणे सुरु आहेत.

राज्यातील ३४ जिल्ह्यामधून १४ हजार २३४ ग्रामपंचायतिची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. 

# १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होईल.


# १९९५ नंतर जन्मलेले अर्जदार यांना सरपंच किंवा सदस्य फॉर्म भरण्यासाठी ७ वी पास असणे आवश्यक आहे.

# अर्जदाराचे वय २१ वर्ष पूर्ण असावे.

# अर्जदाराचे मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. 



या वेळेस सरपंच थेट जनतेतून निवडीचा निर्णय रद्द केला असून पदाचे आरक्षण नंतर ठरवण्यात येणार असल्याने फॉर्म भरते वेळेस सरपंच किंवा मेम्बर म्हणून फॉर्म भरता येणार नाही 

फॉर्म भरताना फक्त केटेगरी निवडायची आहे.

फॉर्म भरताना PAN कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, अनुक्रमांक, भाग क्रमांक जवळ ठेवणे आवश्यक आहे. 

आधी नोंदणी करून नंतर लॉगीन करून संपूर्ण नॉमिनेशन फॉर्म भरायचा आहे.

नॉमिनेशन फॉर्म भरल्या नंतर अफिडेवीट फॉर्म भरणे.

मग नॉमिनेशन आणि अफिडेवीट ची प्रिंट काढणे 

# फॉर्म पूर्ण काळजीपूर्वक भरायचा आहे. नसता फॉर्म रद्द होऊ शकतो