Maharashtra Postal Circle MTS Hall Ticket 2020 Available. Post Office Recruitment of MTS Admit Card Issued.



भारतीय डाक अंतर्गत १३७१ जागेसाठी झालेल्या भरतीचे MTS पदांसाठी प्रवेशपत्र जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्र पोस्टल सर्कल MTS पदांचे प्रवेशपत्र उपलब्ध आहेत.

परीक्षेची तारीख : ०५ जानेवारी ते १५ जानेवारी २०२१ 

MTS पदाचे प्रवेशपत्र  डाउनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आवश्यक आहे.

 खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MTS पदाची प्रवेशपत्र डाउनलोड् करा