भारतीय डाक अंतर्गत १३७१ जागेसाठी झालेल्या भरतीचे MTS पदांसाठी प्रवेशपत्र जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्र पोस्टल सर्कल MTS पदांचे प्रवेशपत्र उपलब्ध आहेत.
परीक्षेची तारीख : ०५ जानेवारी ते १५ जानेवारी २०२१
MTS पदाचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आवश्यक आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MTS पदाची प्रवेशपत्र डाउनलोड् करा

2 Comments
Postman ke holtikit kab jari honge
ReplyDelete5 January 2021
ReplyDelete