Jee Main 2021 National Testing Agency Exam From 16 December 2020 To 16 January 2021. Apply Before Last Date Over



# फॉर्म भरण्यास सुरुवात तारीख : १६ डिसेंबर २०२० 

# फॉर्म भरण्याची अंतिम तारीख : १६ जानेवारी २०२१ 

# अर्जाची फीस भरण्याची अंतिम तारीख : १७ जानेवारी २०२१ 

# अर्जाची फीस : 

पेपर १ : बी.ई. / बी.टेक. किंवा पेपर २ ए : बी. आर्किटेक्चर किंवा  पेपर २ बी : बी. प्लानिंग  : ओपन / ओबीसी / ई.डब्ल्यू.एस. : ६५० रु (महिला : ३२५ रु) & एससी / एसटी / अपंग : ३२५ रु 

# फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्यासाठी तारीख : १९ जानेवारी २०२१ ते २१ जानेवारी २०२१  

# प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख : फेब्रुवारी च्या दुसऱ्या हफ्त्यात 

# शैक्षणिक अर्हता : १२ वी पास (२०१९, २०२० मध्ये पास) आणि २०२१ मध्ये पास होतील असे विध्यार्थी 

# फॉर्म भरण्याआधी खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचून फॉर्म भरावा 



.